वरदचंडिका प्रसन्न उस्तव
मे महिन्याची सुट्टी आली की,लोकाना वेध लागतात ते गावी जायचे किवा ह्या सुट्टीत काय करायचे आणि त्यानुसार त्या त्या माणसांची प्लॅनिंग चालू होते. पण आम्हा बापू भक्ताना उस्तुक्ता लागून असते ती येणार्या मे महिन्यात आम्हाला आमचे परम पुज्य अनिरुद्ध बापू काय देणार आहेत त्याची आणि हो आम्हा बापूभक्ताना आमचे परम पुज्य अनिरुद्धा बापूच सगळ देत असतात आणि देणारही आहेत.
परम पुज्य अनिरुद्ध बापूनी मे महिन्यात वरदचंडिका प्रसन्न उस्तवाचे आयोजन केले आहे.
वरदचंडिका प्रसन्न उस्तव
तारीख:- 8 मे 2011 - 17 मे 2011 या 10 दिवसांच्या कालावधीत खालील address वर होईल.
स्थळ :- हरीगुरूग्राम,
आइस न्यू इंग्लीश सेकेंडरी स्कूल,
बान्द्रा ईस्ट, मुंबई .
वरदचंडिका प्रसन्न उस्तवात आपण काय करायचे, हा उस्तव आपल्या भूतकाळसाठी, भविष्यासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि आपल्यातल्या चुकीचा मी निघण्यासाठी , आपल्या परम पुज्य अनिरुद्ध बापूनी, परम पुज्य नंदा आईने आणि परम पुज्य सुचित दादानी आणला आहे.
वरदचंडिका प्रसन्न उस्तवा संबंधी आणखी सविस्तर माहिती आपल्याला स्वतः परम
पुज्य अनिरुद्ध बापू देणार आहेत. या सबंधीचे प्रवचन खाली दिलेल्या दिवशी होणार आहे.
तारीख:- 21 October 2010
वेळ:- संध्याकाळी 7 - रात्री 10.
स्थळ:- हरीगुरूग्राम,
आइस न्यू इंग्लीश सेकेंडरी स्कूल,
बान्द्रा ईस्ट, मुंबई .