Friday, October 15, 2010

Pravachan On Varadchandika Prasana Ustav


वरदचंडिका प्रसन्न उस्तव

मे महिन्याची सुट्टी आली की,लोकाना वेध लागतात ते गावी जायचे किवा ह्या सुट्टीत काय करायचे आणि त्यानुसार त्या त्या माणसांची प्लॅनिंग चालू होते. पण आम्हा बापू भक्ताना उस्तुक्ता लागून असते ती येणार्‍या मे महिन्यात आम्हाला आमचे परम पुज्य अनिरुद्ध बापू काय देणार आहेत त्याची आणि हो आम्हा बापूभक्ताना आमचे परम पुज्य अनिरुद्धा बापूच सगळ देत असतात आणि देणारही आहेत.
परम पुज्य अनिरुद्ध बापूनी मे महिन्यात वरदचंडिका प्रसन्न उस्तवाचे आयोजन केले आहे.
वरदचंडिका प्रसन्न उस्तव
तारीख:- 8 मे 2011 - 17 मे 2011 या 10 दिवसांच्या कालावधीत खालील address वर होईल.
स्थळ :- हरीगुरूग्राम,
आइस न्यू इंग्लीश सेकेंडरी स्कूल,
बान्द्रा ईस्ट, मुंबई .
वरदचंडिका प्रसन्न उस्तवात आपण काय करायचे, हा उस्तव आपल्या भूतकाळसाठी, भविष्यासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि आपल्यातल्या चुकीचा मी निघण्यासाठी , आपल्या परम पुज्य अनिरुद्ध बापूनी, परम पुज्य नंदा आईने आणि परम पुज्य सुचित दादानी आणला आहे.
वरदचंडिका प्रसन्न उस्तवा संबंधी आणखी सविस्तर माहिती आपल्याला स्वतः परम
पुज्य अनिरुद्ध बापू देणार आहेत. या सबंधीचे प्रवचन खाली दिलेल्या दिवशी होणार आहे.

तारीख:- 21 October 2010
वेळ:- संध्याकाळी 7 - रात्री 10.
स्थळ:- हरीगुरूग्राम,
आइस न्यू इंग्लीश सेकेंडरी स्कूल,
बान्द्रा ईस्ट, मुंबई .

Saturday, October 9, 2010

Navratri 2010 with our Aadimata Chandika



नवरात्र म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो गरबारास,म्हणजेच देविसामोर केला जाणारा तिच्या बाळाचा पवित्र जल्लोष. पण आता जर आपण गरबा खेळण्यासाठी बाहेर पडलो तर फार कमी ठिकाण गरब्या मद्धे पवित्रतादिसून येते.
म्हणूनच आपल्या परम पुज्य अनिरुद्धा बापूनि त्यांच्या सर्वा मित्रन सांगितले की माता चंडीकेचे नांम
स्मरण जितके जास्त करत राहाल तितके चांगले
उदा. मात्रूवसल्यविंदनम
वाचणे,किवा त्यातील शुभंकरा स्त्रोत्र ,अशुभनशिनि
स्त्रोत्रा चे पठान करणे.

नवरात्र या शब्दा तून कळते की या ९ दिवसात रात्रीला फार महत्व आहे..परंतु पूर्ण रात्र पठान करण्यापेक्षा परम पुज्य अनिरुद्धा बापूनि सांगितल्याप्रमाणे या ९ दिवसातील १ रात्र तरी ,रात्री९:३०-मद्ध्यारात्री २:३० वेळेत केलेले पठान महत्वाचे आहे.
१००० वर्षातून एकदा आसा योग[भाग] येतो,ज्यावेळेला आदिमाता चंडिका त्रिधाअवस्थेत म्हणजेच तिचे ९ अवतार समंपणे कार्यरत अस्तत.त्यमुले आपल्याला जमेल तित्क्यावेळा गुरुक्शेत्रमला जाणे व आदिमाता चंडीकेचे दर्शन घेणे आवश्यक आहे. ह्यावर्षी चैत्रा नवरात्रीला हाचा योग[भाग] असणार आहे.
रात्रीच्या जेवणात कडू पदार्थांचा समावेश केल्याने आळस कमी होतो व व्यावस्तीत जागता येते.

Friday, October 1, 2010

Ganesh Idol Visarjan Seva 2010 [National Park Borivali East]


Under The guidance of Aniruddhas Academy of Disaster Management, Ganesh Idol Visarjan Seva 2010 was held at National Park Borivali East.

There were 30 Male and 41 Female volunteers were managing crowed

control duty at various Three spots in side the National Park Borivali East. All these three spots are important to handle at the time of Ganesh idol immersion and which were allotted to Aniruddhas Academy of Disaster Management for the smooth flow by the Mumbai Police.

Seva stared at 5 pm and seva ended for the Female volunteers at 10 pm and for Male volunteers at around 1 am mid night [Till the End]

On the 6th day,500 Small Ganesh Idols and 15 Sarvajanik.

On the 11th day [Anant Chaturthi] around 600 Small Ganesh idols and around 30 Sarvajanik Ganesh idols were immersed.

Around 8000 Ganesh bhakthas were present to see the lord Ganesha in side the National Park.

With the grace of our P.P. Aniruddha Bapu the duty of crowd control successfully managed by the Aniruddhas Academy of Disaster Managements volunteers.