Saturday, October 9, 2010

Navratri 2010 with our Aadimata Chandika



नवरात्र म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो गरबारास,म्हणजेच देविसामोर केला जाणारा तिच्या बाळाचा पवित्र जल्लोष. पण आता जर आपण गरबा खेळण्यासाठी बाहेर पडलो तर फार कमी ठिकाण गरब्या मद्धे पवित्रतादिसून येते.
म्हणूनच आपल्या परम पुज्य अनिरुद्धा बापूनि त्यांच्या सर्वा मित्रन सांगितले की माता चंडीकेचे नांम
स्मरण जितके जास्त करत राहाल तितके चांगले
उदा. मात्रूवसल्यविंदनम
वाचणे,किवा त्यातील शुभंकरा स्त्रोत्र ,अशुभनशिनि
स्त्रोत्रा चे पठान करणे.

नवरात्र या शब्दा तून कळते की या ९ दिवसात रात्रीला फार महत्व आहे..परंतु पूर्ण रात्र पठान करण्यापेक्षा परम पुज्य अनिरुद्धा बापूनि सांगितल्याप्रमाणे या ९ दिवसातील १ रात्र तरी ,रात्री९:३०-मद्ध्यारात्री २:३० वेळेत केलेले पठान महत्वाचे आहे.
१००० वर्षातून एकदा आसा योग[भाग] येतो,ज्यावेळेला आदिमाता चंडिका त्रिधाअवस्थेत म्हणजेच तिचे ९ अवतार समंपणे कार्यरत अस्तत.त्यमुले आपल्याला जमेल तित्क्यावेळा गुरुक्शेत्रमला जाणे व आदिमाता चंडीकेचे दर्शन घेणे आवश्यक आहे. ह्यावर्षी चैत्रा नवरात्रीला हाचा योग[भाग] असणार आहे.
रात्रीच्या जेवणात कडू पदार्थांचा समावेश केल्याने आळस कमी होतो व व्यावस्तीत जागता येते.

No comments:

Post a Comment